श्रीदुर्गाशंकर मल्टीस्टेट को.ऑप. क्रेडीट सोसायटी स्थापना सन 2013 साली करण्यात आली.आजपर्यंत संस्थेच्या जिल्हयामध्ये 8 शाखा आहेत.
संस्थेला महाराष्ट्र, कर्नाटक, या 2 राज्यांचे कार्यक्षेत्र आहे.मागील 10 वर्षांपासून संस्थेचे आर्थिक देवाण घेवाणीचे कामकाज चालु आहे. संस्थेमध्ये कुशल व कार्यतत्पर कर्मचारी वृंद आहे. संस्थेच्या सर्व शाखा आॅनलाईन आहेत. श्रीदुर्गाशंकर मल्टीस्टेटचा खातेदार संस्थेच्या 8 शाखेमधून पैसे जमा अथवा नावे करू शकतो. गरजवंत सभासदाला तत्काळ 15 मिनीटांमध्ये सोनेेतारण कर्ज दिले जाते. संस्थेच्या प्रत्येक शाखेमध्ये दैनिक ठेव प्रतिनीधी असुन ते खातेदारांना घरपोच सेवा देतात. बॅंक आपल्या दारी या तत्वानुसार संस्थेचे कर्मचारी सभासदांना सेवा देतात. संस्थेला स्वःत चा आय.एफ.एस.सी कोड असल्याने खातेदारांचे खातेवर बाहेरून पैसे येतात,तसेच खातेदार आर.टी.जी.एस /एन.ई.एफ.टी करू शकतात. संस्थेची टिम खातेदारांना नविन अत्याधुनिक सुविधा कोणत्या प्रकारे देतायेइल यासाठी सदैव कटिब्दआहेत अशा प्रकारे आपल्या सर्व सभासदांना बँकिंग क्षेत्रामधील उत्कृष्ट सेवा देणारी श्रीदुर्गाशंकर मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि. अहमदनगर एक नामांकीत संस्था आहे
बँक खाते एक ठेव खाते, एक क्रेडिट कार्ड खाते किंवा वित्तीय संस्थेतर्फे देऊ केलेल्या इतर कोणत्याही प्रकारचे खाते असू शकते आणि ग्राहक ज्या वित्तीय संस्थेकडे सोपवलेला आहे आणि ज्यामधून ग्राहक पैसे काढू शकतात ते दर्शवितात.
दैनिक प्रतिनिधी मार्फत भरावयाच्या रक्कमेस/बचतीस दैनिक उज्वल भविष्य ठेव खाते म्हटले जाते.खाते उघडणारी व्यक्ती संस्थेची सभासद असणे आवश्यक आहे सभासद नसल्यास नाममात्र सभासद होउनच खाते उघडता येते.
समाजातील आर्थिक क्षमता नसलेले पण समाज उपयोगी काम करून आपला उदर निर्वाह करणारे तळागाळातील छोटे व्यवसाय, धंदा करणारे असतात. त्यांना कर्जरूपाने अर्थसहाय्य करणे हे कार्य संस्था करीत आहे.
संस्थेने ग्राहकासाठी लाॅकर सुविधा सुरू केली आहे. ग्राहकाकडील सोनेवस्तु, महत्वाचे कागदपत्रे,दस्तऐवज,पैसे, अनमोल वस्तु, सुरक्षित राहाव्यात म्हणून संस्थेने प्रत्येक शाखेमध्ये लाॅकर सुविधा उपलब्ध केली आहे.
संस्थेने ग्राहकासाठी लॉकर सुविधा सुरू केली आहे. ग्राहकाकडील सोनेवस्तु, महत्वाचे कागदपत्रे,दस्तऐवज,पैसे, अनमोल वस्तु, सुरक्षित राहाव्यात
प्रत्येक खातेदाराला आपली के.वाय.सी पुर्ण करून इंटरनेट बॅंकींग सेवा सुरू करता येते. यामध्ये सर्व कंपन्यांचे मोबाईल व डीटीएच रिचार्ज,एका खातेवरून दुस-या खातेवर पैसे ट्रान्सफर करणे
खातेदाराच्या नावाने असलेले कोणत्याही बॅंकेचे रू.50,000 रू पर्यंतचे चेक क्लीअरिंग करून मिळतात.
एन.ई.एफ.टी.व आर.टी.जी.एस.या सुविधा संस्थेमार्फत आपण खातेदारांना देत आहोत.
सर्व शाखा इंटरनेटने जोडल्या आहेत त्यामुळे कोणत्या ही शाखेत रक्कमेचा भरणा केला किवा रक्कम नावे केली तर एस.एम.एस. द्वारे त्या खातेदारास आपल्या खात्याचा बॅलन्स मोबाईलवर पाहता येईल.