Shri Durgashankar Multistate

Our Services

We Provides Best Banking

Services

Durgashankar Pay

दुर्गाशंकर मल्टीस्टेट मोबाइल बँकिंग सुविधा प्रदान करते आणि ते तुम्हाला तुमच्या एकाधिक खात्यांमध्ये प्रवेश देते ज्यामध्ये अधिक स्मार्ट बँकिंग वैशिष्ट्ये आहेत.
दुर्गाशंकर मल्टीस्टेट मोबाईल बँकिंग वैशिष्ट्ये:
- स्वतःचे खाते, इतर खाते आणि इतर बँक खाते (NEFT/RTGS/IMPS) मध्ये निधी हस्तांतरण.
- तुमच्या सर्व बचत आणि चालू खात्यांसाठी शिल्लक चौकशी, मिनी स्टेटमेंट पहा.
- अॅपमध्ये BBPS (भारत बिल पेमेंट सिस्टम) बिलर्स जोडले
- ऑपरेटरसाठी देय देण्यापूर्वी बिल आणा MSEB, GAS, विमा इ.
- रिचार्ज ऑपरेटरसाठी प्लॅन सुविधा ब्राउझ करा जिओ, व्होडाफोन, आयडिया, एअरटेल
- QR कोड वापरून पैसे स्वीकारा
- QR कोड वापरून पैसे पाठवा
- वापरकर्ता अनुकूल निधी हस्तांतरण (IMPS, RTGS, NEFT)
- ICICI 16 अंकी Acc No.
- व्हॉट्सअॅपद्वारे पावती शेअर करण्याची सुविधा
- UTR, संदर्भ क्रमांक यांसारख्या प्रत्येक व्यवहाराचा व्यवहार इतिहास दाखवतो
- मोबाइल आणि डीटीएच रिचार्ज, रिचार्ज इतिहास. -बिलिंग पेमेंट, बिलिंग इतिहास.
- अनेक भाषा समर्थित (इंग्रजी, मराठी)

QR Code Deposits

संस्थेचे प्रत्येक सेव्हिंग, करंट खातेधारकाला QR (Unique QR ) Code ची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. यामार्फत खातेदार कोणत्याही UPI Payments APPs द्वारे रक्कम स्विकारू शकतो रक्कम जमा होताच खातेधारकास त्याबाबाबतचा SMS व Mail तात्काळ प्राप्त होतो

LOCKER SERVICES

  • संस्थेने ग्राहकासाठी लॉकर सुविधा सुरू केली आहे. ग्राहकाकडील सोनेवस्तु, महत्वाचे कागदपत्रे,दस्तऐवज,पैसे, अनमोल वस्तु, सुरक्षित राहाव्यात म्हणून संस्थेने शाखेमध्ये लॉकर सुविधा उपलब्ध केली आहे.

RTGS/NEFT Available for 24/7

  • RTGS- Real Time Gross Settlement
  • NEFT - National Electronic Fund Transfer
  • एन.ई.एफ.टी.व आर.टी.जी.एस.या सुविधा संस्थेमार्फत आपण खातेदारांना देत आहोत. यामध्ये त्वरीत आपल्या शाखेमधून ऑनलाईन पध्दतीने खातेदाराला कोणत्याही नॅशनलाईज बॅंकेच्या खातेदाराच्या खातेवर 15 मिनीटात पैसे पाठवता येतात.

Net Banking

  • प्रत्येक खातेदाराला आपली के.वाय.सी पुर्ण करून इंटरनेट बॅंकींग सेवा सुरू करता येते. यामध्ये सर्व कंपन्यांचे मोबाईल व डीटीएच रिचार्ज,एका खातेवरून दुस-या खातेवर पैसे ट्रान्सफर करणे, आर.टी.जी.एस, एन.ई.एफ.टी, मीनी स्टेटमेंट, बॅलन्स ईन्कवायरी अशा सुविधा घरबसल्या मिळतात.

365 * 24 * 7 Withdrawal and Deposit Service

CHEQUE COLLECTION SERVICES

  • खातेदाराच्या नावाने असलेले कोणत्याही बॅंकेचे रू.50,000 रू पर्यंतचे चेक क्लीअरिंग करून मिळतात.

SMS SERVICES

संस्थेच्या शाखा सकाळी 9:00 ते संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत सेवा देत आहते. संस्था नेहमी ग्राहकांच्या सेवेसाठी नवनविन उपक्रम राबवित असते. संगणकाच्या युगात इंटरनेटमुळे जीवन गतीशिल झाले आहे.म्हणून संस्थेने नेटबॅकिंग सेवा देण्याचे ठरविले आहे.स्वताचा व्यवहार, बॅलन्स, स्टेटमेंट,इ. एस.एम.एस व्दारे मोबाईलवर तात्काळ माहिती पाहता येईल. संस्थेच्या मुख्यालय व प्रत्येक शाखेत ग्राहकांसाठी दैनंदिन व्यवहाराची माहिती एस,एम,एस.द्वारे पुरविण्याची सुविधा उपलब्ध आहे. सर्व शाखा इंटरनेटने जोडल्या आहेत त्यामुळे कोणत्या ही शाखेत रक्कमेचा भरणा केला किवा रक्कम नावे केली तर एस.एम.एस. द्वारे त्या खातेदारास आपल्या खात्याचा बॅलन्स मोबाईलवर पाहता येईल. दैनिक ठेव खातेदारास त्याने भरणा केल्याचा एस.एम.एस ताबडतोब भरणा केल्याबरोबर येतो. सर्व खातेदारांना महिन्याच्या शेवटी शिल्लक रक्कमेचाही एस.एम.एस पाठविला जातो. खातेदाराच्या मुदत ठेविची मुदत संपल्याचाही एस.एम.एस पाठविला जातो. तसेच नविन स्किम लाँच झाल्यास नविन शाखा सुरू केल्यास, खातेदाराच्या वाढदिवसाचे, विविध सण उत्सवांचे शुभेच्छा एस.एम.एस पाठविले जातात.

CORE BANKING SERVICE

दुर्गाशंकर मल्टीस्टेट च्या सर्व शाखा आॅनलाईन संगणक प्रणालीने एकमेकांना जोडलेल्या आहेत. खातेदार कोणत्याही शाखेमधून आपल्या खात्यावर व्यवहार करू शकतो.

DTH and Mobile Recharge,Electricity and Telephone Bill, LIC Premium Service

  • मोबाईल रिचार्ज सुविधा-(Mobile Service)- इंटरनेटच्या काळामध्ये मोबाईल प्रत्येक व्यक्ती करिता जिवनावश्यक वस्तु बनला आहे. म्हणून संस्थेने मोबाईल रिचार्ज सुविधा आणली आहे. यामध्ये प्रत्येक कंपनीचे रिचार्ज केले जाते याची सुविधा प्रत्येक शाखेत उपलब्ध आहे.
  • विजबील,टेलिफोनबील,एल.आय.सी भरणा-(Telephone bill, Light bill, LIC Service) - संस्थेच्या प्रत्येक शाखेत विजबील, टेलिफोन बील,एल.आय.सी.चे हप्ते यांचा भरणा करण्याची सुविधा उपलब्ध आहे. वीजबील हे बीलावरील भरणा करण्याच्या अंतीम तारखेच्या 02 दिवस आधीचेच स्विकारून भरण्यात येतात. टेलिफोन बील भरण्याची सुविधा संस्थेमार्फत दिली जाते. यामध्ये बीलावरिल अंतीम तारखेच्या आतीलच बील स्विकारून भरणा करण्यात येतो. एल.आय.सी चे हप्ते फक्त रू.50000/ रू च्या आतीलच स्विकारले जातात.
  • डि.टी.एच रिचार्ज संविधा-(D.T.H. Recharge service)- विविध कंपनीचे डि.टी.एच रिचार्ज केले जातात. ग्राहकाचा कोणत्या कंपनीचा डिश आहे त्याचा नंबर अचुक घेउनच आॅनलाईन रिचार्ज केले जाते.

DEMAND DRAFT SERVICES

संस्थेमार्फत एस बँक ,CENTRAL बँक ,आय.सी.आय.बॅंक अशा अनेक बॅंकांचे डीमांड ड्राफ्ट दिले जातात.