Shri Durgashankar Multistate

Bank Acounts

Our Schemes

Bank Acounts

CURRENT ACCOUNT

  • चालु खाते, या खातेवर खातेदारास जमा/नावे व्यवहार करता येतील तसेच भारतातील कोणत्याही बॅंकेमधुन आपल्या खातेवरती पैसे जमा करता येतील.
  • खाते उघडणारी व्यक्ती संस्थेची सभासद असणे आवश्यक आहे. सभासद नसल्यास नाममात्र सभासद होउनच खाते उघडता येते.
  • खाते उघडतेवेळी खातेदाराचे दोन फोटो,ओळखपत्राची झेरॉक्स उदा.मतदानओळखपत्र,पॅन कार्ड, आधार कार्ड इ. देउनच खाते उघडता येते.
  • एखादी संस्था किंवा ट्रस्टचे खाते उघडतांना संबंधित संस्था व ट्रस्ट यांच्या संचालक मंडळाच्या खातेवर व्यवहार करावयाच्या अधिकाराबाबतचा ठराव देणे आवश्यक आहे.
  • संस्था किंवा ट्रस्टचे नोंदणी प्रमाणपत्र देउनच खाते उघडता येईल.
  • खाते उघडताना आधार कार्ड झेरॉक्स दयावीच लागेल.

SAVING ACCOUNT

  • बचत खाते, या खातेवर खातेदारास जमा/नावे व्यवहार करता येतील तसेच भारतातील कोणत्याही बॅंकेमधुन आपल्या खातेवरती पैसे जमा करता येतील.
  • खाते उघडणारी व्यक्ती संस्थेची सभासद असणे आवश्यक आहे. सभासद नसल्यास नाममात्र सभासद होउनच खाते उघडता येते.
  • खाते उघडतेवेळी खातेदाराचे दोन फोटो,ओळखपत्राची झेरॉक्स उदा.मतदानओळखपत्र,पॅन कार्ड, आधार कार्ड इ. देउनच खाते उघडता येते.
  • दोन व्यक्ती खात्यावर JOINT ACCOUNT च्या माध्यमातून खात्यावर जमा नावे. व्यवहार करू शकतात
  • खात्यावर खातेदार अमर्यादित व्यवहार करू शकतात .
  • खाते उघडताना आधार कार्ड झेरॉक्स दयावीच लागेल

PIGMY ACCOUNT

  • दैनिक प्रतिनिधी मार्फत भरावयाच्या रक्कमेस/बचतीस दैनिक उज्वल भविष्य ठेव खाते म्हटले जाते.
  • खाते उघडणारी व्यक्ती संस्थेची सभासद असणे आवश्यक आहे. सभासद नसल्यास नाममात्र सभासद होउनच खाते उघडता येते.
  • खाते उघडतेवेळी खातेदाराचे दोन फोटो,ओळखपत्राची झेरॉक्स उदा.मतदानओळखपत्र,पॅन कार्ड, आधार कार्ड इ. देउनच खाते उघडता येते.
  • खाते उघडते वेळी रोज भरावयाची रक्कम निश्चित करून तशी नोंद ऑफिस दप्तरी करावी, तसेच रक्कम वाढवयाची असेल तर नावे केल्यानंतर किंवा शाखा व्यवस्थापक यांच्या मंजुरीनंतर रक्कम वाढवता येईल.
  • दैनिक ठेव खातेदारास 1 वर्ष पुर्ण झाल्यास 3% व्याजदाराने व्याज मिळते.
  • रक्कम नावे करतेवेळी पास बुक असणे आवश्यक आहे.पासबुक शिवाय रक्कम नावे करता येणार नाही.
  • दैनिक ठेवीमधील रक्कम नावे करता वेळी चार महिने पूर्ण झाले पाहिजेत, त्याआधी रक्कम नावे केल्यास 3% प्रमाणे कमिशन कपात होईल.

KANYADAN THEV

  • कन्यादान ठेव , मुलां- मुलींच्या लग्न कार्यासाठी व इतर भविष्यातील कार्याकरिता एक रक्कमी रू.20,000/- भरणे व 15 वर्षानी रू.1,20,000.खातेदारास मिळणाऱ्या योजनेस कन्यादान ठेव योजना असे म्हणतात.
  • खाते उघडणारी व्यक्ती संस्थेची सभासद असणे आवश्यक आहे. सभासद नसल्यास नाममात्र सभासद होउनच खाते उघडता येते.
  • खाते उघडतेवेळी खातेदाराचे दोन फोटो,ओळखपत्राची झेरॉक्स उदा.मतदानओळखपत्र,पॅन कार्ड,र्आधार कार्ड इ. देऊनच खाते उघडता येते.
  • 45 दिवसाच्या आत कन्यादान ठेव मुदतपूर्वद् परत करावयाची असेल तर व्याज दिले जात नाही.

RECURRING DEPOSIT (RD)

  • खाते उघडणारी व्यक्ती संस्थेची सभासद असणे आवश्यक आहे. सभासद नसल्यास नाममात्र सभासद होउनच खाते उघडता येते
  • खाते उघडतेवेळी खातेदाराचे दोन फोटो,ओळखपत्राची झेरॉक्स उदा.मतदान ओळखपत्र,पॅन कार्ड, आधार कार्ड इ. देऊनच खाते उघडता येते
  • कमीतकमी रक्कम प्रतिमाह 500 पासून सुरवात करता येईल
  • 45 दिवसाच्या आत RD ठेव मुदतपूर्वद् परत करावयाची असेल तर व्याज दिले जात नाही.