सर्व-सामान्यांच्या गरजा, स्वप्न आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही अखंड कार्यरत आहोत, हे केवळ आमचं काम नाही तर कर्तव्य आहे.
सर्वांना संपूर्ण सुरक्षा देणे, त्यांचे भविष्य उज्वल करणे, महिला सक्षमीकरण करणे, उद्योजक घडवणे, अश्या अनेकानेक संकल्पाद्वारे देशसेवेत योगदान देणे, हा आमचा प्रामाणिक दृष्टिकोन आहे. आपल्या सर्वांच्या आशिर्वादामुळेच दुर्गाशंकर सभासदांचा परिवाराची संख्या वाढतच चाललेली आहे . आज संस्थेचे 1 लाखांहून अधिक समाधानी सभासद आहेत. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव कटिब्द व तत्पर आहोत ..
Mr. Popatrao Padole
Chairman
Shri Durgashankar Multistate Co-operative Credit Society