Info@durgashankarmultistate.com
Bhingar, Ahmednagar
+91 9545029009
Home
About
About Bank
Chairman Message
Director Message
Branches
Schemes
Bank Accounts
Loan Services
Deposit Schemes
Services
Career
Download
Media
Photo Gallery
News Updates
Contact
Shri Durgashankar Multistate
+91 9545029009
Bank Acounts
Home
Bank Acounts
Our Schemes
Bank Acounts
Apply for Account Opening
CURRENT ACCOUNT
चालु खाते, या खातेवर खातेदारास जमा/नावे व्यवहार करता येतील तसेच भारतातील कोणत्याही बॅंकेमधुन आपल्या खातेवरती पैसे जमा करता येतील.
खाते उघडणारी व्यक्ती संस्थेची सभासद असणे आवश्यक आहे. सभासद नसल्यास नाममात्र सभासद होउनच खाते उघडता येते.
खाते उघडतेवेळी खातेदाराचे दोन फोटो,ओळखपत्राची झेरॉक्स उदा.मतदानओळखपत्र,पॅन कार्ड, आधार कार्ड इ. देउनच खाते उघडता येते.
एखादी संस्था किंवा ट्रस्टचे खाते उघडतांना संबंधित संस्था व ट्रस्ट यांच्या संचालक मंडळाच्या खातेवर व्यवहार करावयाच्या अधिकाराबाबतचा ठराव देणे आवश्यक आहे.
संस्था किंवा ट्रस्टचे नोंदणी प्रमाणपत्र देउनच खाते उघडता येईल.
खाते उघडताना आधार कार्ड झेरॉक्स दयावीच लागेल.
SAVING ACCOUNT
बचत खाते, या खातेवर खातेदारास जमा/नावे व्यवहार करता येतील तसेच भारतातील कोणत्याही बॅंकेमधुन आपल्या खातेवरती पैसे जमा करता येतील.
खाते उघडणारी व्यक्ती संस्थेची सभासद असणे आवश्यक आहे. सभासद नसल्यास नाममात्र सभासद होउनच खाते उघडता येते.
खाते उघडतेवेळी खातेदाराचे दोन फोटो,ओळखपत्राची झेरॉक्स उदा.मतदानओळखपत्र,पॅन कार्ड, आधार कार्ड इ. देउनच खाते उघडता येते.
दोन व्यक्ती खात्यावर JOINT ACCOUNT च्या माध्यमातून खात्यावर जमा नावे. व्यवहार करू शकतात
खात्यावर खातेदार अमर्यादित व्यवहार करू शकतात .
खाते उघडताना आधार कार्ड झेरॉक्स दयावीच लागेल
PIGMY ACCOUNT
दैनिक प्रतिनिधी मार्फत भरावयाच्या रक्कमेस/बचतीस दैनिक उज्वल भविष्य ठेव खाते म्हटले जाते.
खाते उघडणारी व्यक्ती संस्थेची सभासद असणे आवश्यक आहे. सभासद नसल्यास नाममात्र सभासद होउनच खाते उघडता येते.
खाते उघडतेवेळी खातेदाराचे दोन फोटो,ओळखपत्राची झेरॉक्स उदा.मतदानओळखपत्र,पॅन कार्ड, आधार कार्ड इ. देउनच खाते उघडता येते.
खाते उघडते वेळी रोज भरावयाची रक्कम निश्चित करून तशी नोंद ऑफिस दप्तरी करावी, तसेच रक्कम वाढवयाची असेल तर नावे केल्यानंतर किंवा शाखा व्यवस्थापक यांच्या मंजुरीनंतर रक्कम वाढवता येईल.
दैनिक ठेव खातेदारास 1 वर्ष पुर्ण झाल्यास 3% व्याजदाराने व्याज मिळते.
रक्कम नावे करतेवेळी पास बुक असणे आवश्यक आहे.पासबुक शिवाय रक्कम नावे करता येणार नाही.
दैनिक ठेवीमधील रक्कम नावे करता वेळी चार महिने पूर्ण झाले पाहिजेत, त्याआधी रक्कम नावे केल्यास 3% प्रमाणे कमिशन कपात होईल.
KANYADAN THEV
कन्यादान ठेव , मुलां- मुलींच्या लग्न कार्यासाठी व इतर भविष्यातील कार्याकरिता एक रक्कमी रू.20,000/- भरणे व 15 वर्षानी रू.1,20,000.खातेदारास मिळणाऱ्या योजनेस कन्यादान ठेव योजना असे म्हणतात.
खाते उघडणारी व्यक्ती संस्थेची सभासद असणे आवश्यक आहे. सभासद नसल्यास नाममात्र सभासद होउनच खाते उघडता येते.
खाते उघडतेवेळी खातेदाराचे दोन फोटो,ओळखपत्राची झेरॉक्स उदा.मतदानओळखपत्र,पॅन कार्ड,र्आधार कार्ड इ. देऊनच खाते उघडता येते.
45 दिवसाच्या आत कन्यादान ठेव मुदतपूर्वद् परत करावयाची असेल तर व्याज दिले जात नाही.
RECURRING DEPOSIT (RD)
खाते उघडणारी व्यक्ती संस्थेची सभासद असणे आवश्यक आहे. सभासद नसल्यास नाममात्र सभासद होउनच खाते उघडता येते
खाते उघडतेवेळी खातेदाराचे दोन फोटो,ओळखपत्राची झेरॉक्स उदा.मतदान ओळखपत्र,पॅन कार्ड, आधार कार्ड इ. देऊनच खाते उघडता येते
कमीतकमी रक्कम प्रतिमाह 500 पासून सुरवात करता येईल
45 दिवसाच्या आत RD ठेव मुदतपूर्वद् परत करावयाची असेल तर व्याज दिले जात नाही.
Apply for Account Opening
×
Account Type
Full Name
Mobile No.
Email ID
Address